Posts

Showing posts from January, 2020

पुण्यामधे छोट्या सोसायटी सोबत प्रीमियम घरांना जास्त पसंती !

Image
ब्लू व्हेंचर चा 27TH AVENUE www.27thavenue.in #बावधन, #पुणे येथे असलेला 109 घरांचा प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रॉजेक्ट लाँच झाल्यानंतर अवघ्या 10-15 दिवसामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. सोबतच #अबघरचलतेहै आणि #घरजोखिचंलाये ग्राहकांना आकर्षित करत आहे. - आम्ही जेव्हा ग्राहकांची विचारणा केली तर आम्हाला खालील महत्त्वाचे काही कारणे कळालीत.  जसे की... • #मुंबई - #बंगलोर हायवे लागत - २४ X ७ ऍक्सेस - #कोथरूड, #वारजे, #बाणेर,#वाकड, #औंध, #बालेवाडी, #हिंजेवाडी इ .वरून. • सर्व सुखसुविधा - शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पेट्रोलपपं, हॉटेल्स इ. • ७ मजली इमारती आणि टेरेस ला अत्याधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करून बनवलेल्या सुविधा. (फक्त 27TH AVENUE ग्राहकांसाठी खास वैशिस्टपूर्ण ठरतील - ZEN ARENA - lifestyle) जर आपणही बावधन मध्ये #2BHK आणि #3BHK घर बघत असाल तर नक्की एक भेट या 27TH AVENUE ला भेट द्या किव्हा +91 86 86 86 5227 कॉल करून आपली अपोइनीमेंट निच्छित करा. तर प्रतिक्षा आहे किती ग्राहकांना या सवर्ण संधीचा लाभ मिळतो. RERA NUMBER: P52100023239

"अब घर चलते है" चा पुणे शहरामध्ये धुमाकूळ, आणि "ब्लु व्हेंचर" चे आभार !

Image
पुणे शहरामध्ये "ब्लु व्हेंचर" यांचा "अब घर चलते है" या उपक्रमाला प्रमाणापेक्ष्या जास्त प्रतिसाद मिळत असून नेमके "अब घर चलते है" हे उपक्रम काय आहे ? "ब्लु व्हेंचर" च्या या उपक्रमाची माहिती करून घेण्यासाठी चाहत्यामध्ये उत्सुकता  दिसून येत आहे. कारण आपल्या दैनंदिनी जीवनात आपण कुठेही असलो जसे - पार्टी, चित्रपटगृह किव्हा आऊटडोअर कॅम्पिंग पण शेवटी आपल्याला शेवटी आपल्या आवडत्या घरी जाण्याची उत्सुकता असते आणि जर आपले घर अगदी रोड जवळ असेल तर उत्तमच तर ह्या उपक्रमाची प्रतिक्ष्या १७ जानेवारीला संपणार आहे. @City Pride, Kothrud, Pune तर ह्या उपक्रमाला ऑनलाईन आणि ऑफलाइन चाहत्यांचा उत्स्फ़ुर्त  प्रतिसादाबद्दल "ब्लु व्हेंचर" टीमने आभार वेक्त केले आहे.