"अब घर चलते है" चा पुणे शहरामध्ये धुमाकूळ, आणि "ब्लु व्हेंचर" चे आभार !
पुणे शहरामध्ये "ब्लु व्हेंचर" यांचा "अब घर चलते है" या उपक्रमाला प्रमाणापेक्ष्या जास्त प्रतिसाद मिळत असून नेमके "अब घर चलते है" हे उपक्रम काय आहे ? "ब्लु व्हेंचर" च्या या उपक्रमाची माहिती करून घेण्यासाठी चाहत्यामध्ये उत्सुकता दिसून येत आहे. कारण आपल्या दैनंदिनी जीवनात आपण कुठेही असलो जसे - पार्टी, चित्रपटगृह किव्हा आऊटडोअर कॅम्पिंग पण शेवटी आपल्याला शेवटी आपल्या आवडत्या घरी जाण्याची उत्सुकता असते आणि जर आपले घर अगदी रोड जवळ असेल तर उत्तमच तर ह्या उपक्रमाची प्रतिक्ष्या १७ जानेवारीला संपणार आहे.
@City Pride, Kothrud, Pune
तर ह्या उपक्रमाला ऑनलाईन आणि ऑफलाइन चाहत्यांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसादाबद्दल "ब्लु व्हेंचर" टीमने आभार वेक्त केले आहे.
Comments
Post a Comment